Share this book with your friends

Maharashtratil Devasthane - Parichit Va Aparichit / महाराष्ट्रातील देवस्थाने - परिचित व अपरिचित

Author Name: Siddharth Soshte | Format: Paperback | Genre : Travel | Other Details

आपल्या महाराष्ट्रभूमीस ऐतिहासिक, भौगोलिक, सांस्कृतिक वारशासहित संप्पन धार्मिक वारसाही लाभला आहे व या वारशाची साक्ष म्हणजे महाराष्ट्रात विपुल प्रमाणात असलेली देवस्थाने.  महाराष्ट्रातील प्रत्येक खेड्यात, गावात, शहरात, डोंगरदऱ्यांत, रानावनात असलेली ही देवस्थाने स्वतःचा एक वेगळा इतिहास व भूगोल जपून आहेत व या प्रत्येक देवस्थानामागे एक कथा आहे व ही कथा जाणून घ्यावयाची असल्यास या देवस्थानांच्या अंतरंगात शिरावे लागेल. महाराष्ट्रातील देवस्थाने या पुस्तकात महाराष्ट्रातील काही परिचित व अपरिचित देवस्थानांचा वेध घेण्यात आला असून या देवस्थानांचा इतिहास व भूगोल सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. धार्मिक पर्यटनाची आवड असणाऱ्या प्रत्येकाच्या संग्रही हे पुस्तक असायलाच हवे!

Read More...
Paperback
Paperback 250

Inclusive of all taxes

Delivery

Item is available at

Enter pincode for exact delivery dates

सिद्धार्थ सोष्टे

सिद्धार्थ सोष्टे हे मराठी भाषेतील एक लेखक असून त्यांची पर्यटन, इतिहास व माहितीपर या विषयांवर काही पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

Read More...

Achievements