Share this book with your friends

october / ऑक्टोबर

Author Name: Abhishek Tanaji Sutar | Format: Paperback | Genre : Families & Relationships | Other Details

एखाद्या व्यक्तीच्या फक्त सहवासात राहिल्याने आपले क्षण किती सुंदर बनून जातात ना? ऑक्टोबर ही छोटीशी कादंबरी अशाच सहवासाच्या प्रवासाची कहाणी आहे.या कादंबरीतील एकमेकांवर प्रेम करणारे दोघे मित्र आपापल्या भावना व्यक्त करताना कसे स्वतःला हरवून जातात आणि कसे त्यांना सहवासाचे महत्व कळते हे प्रकट करण्याचा मी प्रयत्न केला आहे.

सुंदर व्यक्तींच्या सहवासांमुळेच तर जीवन फुलून येते!…

प्रत्येक क्षण खूप महत्वाचा आहे जगण्यासाठी आणि आयुष्य अनुभवण्यासाठी!… माहित नाही केव्हा नशीब आपली साथ सोडेल आणि आपण या जगात फक्त आठवणी बनून राहू ते!..  या कथेतील नायिकेसोबतही असेच काहीसे घडते… पण जोपर्यंत तिला त्याचा सहवास लाभला होता तोपर्यंत तिच्या आयुष्यात सुंदर घटनाच फुलत गेल्या... अगदी तिच्या शेवटच्या श्वासापर्यंत!…

ऑक्टोबर ही कादंबरी अशा भावनांवर आधारित आहे, ज्या भावना आपण दररोज अनुभवत आणि जाणवत असतो. आशा करतो आपणास ही कादंबरी आवडेल…

- अभिषेक

Read More...
Paperback
Paperback 150

Inclusive of all taxes

Delivery

Item is available at

Enter pincode for exact delivery dates

Also Available On

अभिषेक तानाजी सुतार

अभिषेक तानाजी सुतार ,

मु.पो. वंदूर ,

तालुका: कागल

जिल्हा : कोल्हापूर

Read More...

Achievements