Join India's Largest Community of Writers & Readers

Share this product with friends

Kavyalata / काव्यलता

Author Name: Lata Suresh Patil | Format: Paperback | Genre : Poetry | Other Details

भेटेल “गणूबाळ” आणि “बाळकृष्ण”

“फुलबाग” करी रंगांची उधळण

“पाऊस”आणि “श्रावण” धारा बरसती

पक्षीही “साद”घालती

“दिवाळी” चे दिवे व “होळी” चे रंग

करतील “भक्ती”भावात दंग

“कविता” तसेच “काव्यझरा”

रहस्य सांगतील वाचून पहा

एका “गृहिणी”ची अनुभव कथा

आहे काव्यसंग्रह “काव्यलता”

                                  लता सुरेश पाटील

Read More...
Paperback
Paperback 100

Inclusive of all taxes

Delivery by: 27th Apr - 30th Apr

Also Available On

लता सुरेश पाटील

लता सुरेश पाटील आपले गृहिणीपद सांभाळत गेली एक दोन वर्षे सातत्याने काव्यलेखन करत आहेत. “काव्यलता” हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह आहे. आपल्या भोवतालचा निसर्ग, सणवार, नातेसंबंध, धार्मिक, अध्यात्मिक इत्यादि विषय साध्या सोप्या भाषेत मांडले आहेत.काव्यवाचनाचा निखळ आनंद वाचकांना निश्चित मिळेल.

Read More...